Tuljapur Bandh: महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद
2023-10-11 2 Dailymotion
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर मध्ये मात्र तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. आज यावरूनच तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती