Surprise Me!

Pune Dam Water Level: महाराष्ट्रात यंदा पावसाची हजेरी कमी, पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

2023-10-11 5 Dailymotion

राज्यात यंदा पावसाची हजेरी कमीच राहिली. मान्सूनने यंदा राज्यात उशीरा हजेरी लावली त्यामुळे जून महिना हा कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने थोडी फार हजेरी लावली. पाऊस बरसला असला तरी पुणेकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. कारण चार धरणांमधील पाणीसाठा ४ टक्क्यांनी कमी झालाय, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon