Surprise Me!

GST: गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचा दावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

2023-10-14 6 Dailymotion

पवित्र गंगेच्या पाण्यावर वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी लागू असल्याबाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले ट्विट याच दिशेने निर्देश करते. त्या ट्विटमध्ये त्यांनी गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon