Olympic Games: लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये 5 खेळांचा समावेश
2023-10-17 1 Dailymotion
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकमध्ये 5 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारी घेतलेल्या निर्णयात इतर चार खेळांसह क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />