Surprise Me!

Cyclone Tej: तेज चक्रीवादळामुळे मुंबईला हवामान विभागाकडून इशारा

2023-10-19 22 Dailymotion

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळामुळे मुंबईला भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात सध्या कोणतेही चक्रीवादळ नाही पण हवामान तज्ज्ञ कमी दाबाच्या क्षेत्रावर लक्ष ठेवून आहेत जे येत्या काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon