Surprise Me!

Israel Hamas War: इस्रायल-हमास संघर्ष सलग 17 व्या दिवशीही सुरू

2023-10-23 1 Dailymotion

इस्रायल-हमास संघर्ष सलग 17 व्या दिवशीही सुरू असुन दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या 6,000 हून अधिक झाली, तर हजारो लोक जखमी झाले आहे. गाझा-आधारित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली विमानांनी रात्रभर बॉम्बफेक सुरू ठेवली, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon