Surprise Me!

Amarnath Yatra: अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणार वाहने, रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरु

2023-10-30 2 Dailymotion

समुद्रसपाटीपासून सुमारे 3888 मीटर उंचीवर असलेल्या श्री अमरनाथ गुहा येथे लवकरच वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे. प्रशासनाने गुहेकडे जाणाऱ्या यात्रा मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon