भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 148 जयंती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आता 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती<br />