Surprise Me!

7 नोव्हेंबर हा दिवस National Cancer Awareness Day म्हणून पाळला जातो, जाणून घ्या, या आजाराबद्दल काही फॅक्ट्स

2023-11-07 3 Dailymotion

National Cancer Awareness Day हा दिवस 7 नोव्हेंबर दिवशी पाळला जातो. 'कॅन्सर' या आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचे अवसान गळतं. त्यामुळे या आजाराबद्दल अधिकाधिक जागृती निर्माण करणं ही गरज बनत चालली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon