लोकप्रिय थेट व्हिडिओ चॅट साइट Omegle ने त्याच्या सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. Omegle 14 वर्षांपासून आपली सेवा देत आहे. ऑनलाइन गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ओमेगलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />
