Meitei Groups: केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मणिपूर येथील नऊ मैतेई अतिरेकी गटांवर बंदी
2023-11-14 10 Dailymotion
मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृहमंत्रालयाने मणीपूर राज्यातील मैतेई समुदाय समूदयातील नऊ अतिरेकी संघटनांवर बंदी घातली आहे, जाणून घ्या अधिक माहिती