Surprise Me!

Made In India: भारतात बनवण्यात येणार लॅपटॉप आणि पीसी, 27 कंपन्यांना सरकारने दिली मान्यता

2023-11-20 1 Dailymotion

देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत HP, Lenovo आणि Dell यासह 27 कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. या कंपन्यांना आयटी हार्डवेअरसाठी सरकारने आणलेल्या 17 हजार कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेचा लाभ मिळणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon