Surprise Me!

Mumbai: मुंबईत मराठी साईनबोर्ड नसलेल्या दुकानांना ठोठावला जाणार दंड

2023-11-28 1 Dailymotion

मुंबईमधील दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साईनबोर्ड लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. आता बीएमसी मंगळवारपासून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon