Surprise Me!

Uttarakhand Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका, वैद्यकीय तपासणी सुरु

2023-11-29 1 Dailymotion

उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon