बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाल्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चेन्नईमध्ये तर पुराच्या पाण्यामुळे जनजीवन ठप्प केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />
