Surprise Me!

Dollar Price: डॉलरच्या तुलनेत रुपया 83.39 वर जवळपास स्थिर

2023-12-12 3 Dailymotion

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास स्थिर राहिला आणि एका पैशाच्या वाढीसह 83.39 (तात्पुरता) वर बंद झाला. शेअर बाजारातील वाढ आणि परदेशी निधीचा सततचा ओघ यामुळेही गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळाले नाही, असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon