Surprise Me!

Mumbai: काही दिवसात मुंबईत तापमानात घट, राज्यातही कमाल तापमानात घट

2023-12-13 2 Dailymotion

सध्या डिसेंबर महिना अर्धा संपला तरी मुंबईकरांना मात्र थंडीची चाहुल लागली नव्हती. मात्र मुंबईमध्ये मंगळवारी किमान तापमान 20.5 अंशांपर्यंत खाली उतरले आणि मुंबईकरांना थंडीचा जाणीव झाली, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon