Surprise Me!

Mohan Yadav: मोहन यादव बनले मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, आज घेतली शपथ

2023-12-13 2 Dailymotion

मोहन यादव यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नामनिर्देशित मुख्यमंत्री मोहन यादव यांना भोपाळ येथील लाल मैदानावर राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी शपथ दिली, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon