COVID-19 Update: JN.1 सबव्हेरियंटबद्दल काळजी नको, सावध राहण्याचा इशारा
2023-12-19 11 Dailymotion
भारतामध्ये 18 डिसेंबरपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,828 इतकी नोंदवली गेली आहे. केरळमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />