Surprise Me!

शाहरुख खान याची पत्नी Gauri Khan ला ईडीची नोटीस, घोटाळ्याबद्दल चौकशीची शक्यता

2023-12-20 2 Dailymotion

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सध्या ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने लखनऊ स्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या कथित घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon