Surprise Me!

Covid-19: 300 संक्रमितांसह देशभरात कोरोनाची रुग्ण संख्या पोहोचली 2,669 वर

2023-12-21 12 Dailymotion

भारतातील कोविड-19 संक्रमितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालाने आज 20 डिसेंबर रोजी दिलेल्या आकडेवारीनुसार, नव्याने संक्रमित झालेल्या 300 जणांसह देशभरात कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 2,669 वर पोहोचली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon