Surprise Me!

Hit-and-Run Law: सरकारच्या आश्वासनानंतर चालकांचा देशव्यापी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

2024-01-03 4 Dailymotion

हिट अँड रन प्रकरणाच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून सुरू असलेला चालकांचा देशव्यापी संप मिटला आहे. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon