Surprise Me!

शाळकरी विद्यार्थी कल्याणातील एका पोलीस स्टेशनमध्ये आले होते

2024-01-06 111 Dailymotion

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थी आले अन् मग काय तिथेच भरली शाळा...पोलीस अधिकारी झाले शिक्षक...पोलीस रेझिंग सप्ताह 2024 अंतर्गत आयडियल इंग्लिश हायस्कूल, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय, द्वारका विद्यालय चे एकूण ७५ विद्यार्थी सहभागी होते. <br />API मल्लिनाथ डोके यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हत्यारांचा माहिती दिली. तसेच पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची माहिती दिली.<br />#LokmatNews #KDMC #MaharashtraNews

Buy Now on CodeCanyon