Surprise Me!

Maldives Trip Cancel: भारतीयांकडून मालदीवच्या 10 हजार हॉटेल्सचे बुकिंग रद्द

2024-01-08 16 Dailymotion

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारतीय पर्यटकांचा संताप उसळला आहे. सोशल मीडियापासून ऑनलाइन बुकिंग आणि अनेक प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon