Surprise Me!

Israel To Help India: इस्रायल आला भारताच्या मदतीसाठी धावून, जाणून घ्या, अधिक माहिती

2024-01-10 6 Dailymotion

भारताचा मित्र इस्रायलने पुन्हा एकदा मैत्री कायम ठेवत लक्षद्वीपमध्ये समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प उद्यापासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे पाऊल मालदीवसाठी मोठा धक्का मानला जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon