Shiv Sena: संविधानाच्या आधारे निकाल लावल्यास 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत- आदित्य ठाकरे
 2024-01-10   224   Dailymotion
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />