Surprise Me!

Ayodhya: गोवा मध्ये 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर, महाराष्ट्रातही सुट्टी असावी अशी मागणी

2024-01-12 19 Dailymotion

अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभर सध्या हिंदू आणि रामभक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला रामजन्मभूमी मंदिरामध्ये भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon