तुम्हाला आठवतं.. 2023 च्या जुलै महिन्यात पुणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली होती.. रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघा संशयीतांना पकडलं होतं.. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे दोघे दहशतवादी असल्याचं समोर आलं होतं..<br />#LokmatNews #PuneNews #MaharashtraNews<br />See less