Surprise Me!

संशयित आरोपी पीआयला पोलीस कोठडीत पुरवला मोबाईल?

2024-01-18 286 Dailymotion

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे संशयित आरोपी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना पोलीस कोठडीत पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी होतेय.<br />

Buy Now on CodeCanyon