कोल्हापुरच्या कलाकाराने रेखाटले शबरीच्या बोरावर श्रीराम...
2024-01-22 8 Dailymotion
श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापणा होत आहे त्याच पार्श्वभुमीवर देशभरातील कलाकार आपली कलाकृती सादर करत आहेत. कोल्हापुरच्या एका कलाकाराने रामायणातील एका प्रसंगाचे चित्रण केले आहे.