Surprise Me!

लोकमत महामॅरेथॉनमध्ये एवढ्या वेळात इतके अंतर धावले संभाजीराजे?? पाहा व्हिडीओ...

2024-01-28 52 Dailymotion

कोल्हापुरात रविवारी लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचा थरार रंगला होता. कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आकर्षण अन् लक्ष वेधून घेणारे दृश्य ठरले ते जेव्हा स्वतः माजी खासदार संभाजीराजे छत्रपती धावले त्यावेळी...<br />#LokmatNews #Kolhapur #Sambhajirajebhosle

Buy Now on CodeCanyon