Surprise Me!

Mahatma Gandhi Punyatithi निमित्त जाणून घ्या, त्यांचे प्रेरणादायी विचार!

2024-01-30 223 Dailymotion

महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते.महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. त्या संध्याकाळी बिर्ला हाऊसमधील गांधी स्मारकात प्रार्थना सुरू असताना नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या होत्या, दरवर्षी 30 जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीसोबतच शहीद दिनही साजरा केला जातो. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस, मेसेज, फेसबुक मेसेज द्वारे बापूंचे प्रेरणादायी विचार शेअर करू शकता. जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon