Surprise Me!

Maharashtra: आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांचे Admit Card उपलब्ध होणार; असं करा डाऊनलोड!

2024-01-31 25 Dailymotion

(Maharashtra SSC Admit Card 2024) महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या (Board Class 10 Admit Card 2024) विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन माध्यमातून त्यांचे बोर्ड परीक्षेचे अ‍ॅडमिड कार्ड अर्थात हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांसोबत हे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon