Surprise Me!

Indian Coast Guard Day 2024: भारतीय तटरक्षक दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा

2024-02-01 10 Dailymotion

भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे दल आहे, जे सागरी क्षेत्रांचे संरक्षण, चाचेगिरी आणि तस्करी रोखण्यात आणि सागरी आपत्तींपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अशा सैनिकांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी सन्मानित करण्यासाठी भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon