Surprise Me!

Hemant Soren Resigns: JMM नेते Champai Soren होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

2024-02-01 2 Dailymotion

31 जानेवारी रोजी, JMM नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जमीन फसवणूक प्रकरणात मनी लाँडरिंगच्या आरोपांमुळे चौकशी करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon