Surprise Me!

Union Budget 2024-25 Updates: अंतरिम बजेट नारी शक्तीला समर्पित असणार

2024-02-01 6 Dailymotion

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी हे बजेट नारी शक्तीला समर्पित असल्याची भावना बोलून दाखवली आहे, निवडणूकीनंतर आपण पूर्ण बजेटही सादर करू असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी वर्तवला आहे. जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon