Surprise Me!

Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस करा अभिवादन!

2024-02-02 16 Dailymotion

आज स्वामी विवेकानंद यांची जयंती . त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. तिथीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची जयंती साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon