Surprise Me!

Navra Maza Navsacha 2: नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात

2024-02-05 1,645 Dailymotion

नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांच्या भुमिकेने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर आणून ठेवले. मराठी चित्रपट वर्गाचा प्रेक्षक आजही हा चित्रपट आवर्जून पाहतात. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा भाग दोन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon