कापसाला भाव नाही, उत्पादन खर्चही निघेना… शेतकरी हवालदिल
2024-02-19 607 Dailymotion
कापसाच्या भावाचा प्रश्न यंदाही कायम आहे. कापसाला चांगला तर सोडा पण हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधात संतापले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? पाहा<br />