Pregnancy मध्ये Urine Infection होतं त्याबद्दल तुम्हाला माहितीये का?
बऱ्याचदा स्वच्छता न राखल्यामुळे असं होऊ शकतं.
म्हणून Urine Infection आणि इतर Infection पासून कसं वाचायचं
पाहूयात...

#PregnancyInfection #UrineInfection #LokmatHealth