अतिसार म्हणजे जेव्हा लूज मोशनचा त्रास होतो आणि पोट फुगणं, दाब आणि Cramps येणं,
पोटात कळ येणं अशी लक्षणं दिसतात एवढंच काय शरीर,
विशेषत: आतडे, कोणतेही द्रव शोषण्यास सक्षम नसतात आणि ते शरीरातून काढून टाकले जाते.
अशावेळेस हात पाय एकदम कमजोर पडतात आणि ताकद निघून जाते
मग यावर काही घरगुती उपाय आहेत का? ते कोणते? या व्हिडिओमधून जाणून घेऊयात...

#LooseMotion #HomeRemedies #GhargutiUpaay #LokmatHealth