पूजा खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल
2024-07-11 18 Dailymotion
प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.. पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर थेट याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली..