जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीतून होणारी वाळू चोरी रोखण्यात प्रशासनाला यश येत नाहीये. वाळू चोरीचा मुद्दा डीपीसीच्या बैठकीत गाजला. माजी आमदार दिलीप वाघ आणि समिती सदस्य योगेश देसले यांनी आगपाखड करत कारवाईची मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काय उत्तरं दिली? पाहा
