सुमार रस्त्यांनी तापवलं जळगावचं राजकारण...
2024-07-29 5 Dailymotion
जळगावातील रस्त्यांच्या विषयावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये राजकारण रंगलंय. मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळेंवर रस्त्यांच्या कामात कमिशन खाल्ल्याचा आरोप केलाय. दोन्ही नेते कसे भिडले? पाहा