Surprise Me!

2019, 2021 पुन्हा महापुराचा फटका! पुरामुळे घरात घाणीचे साम्राज्य, सापांची पिल्ले अन् बरच काही...

2024-07-30 29 Dailymotion

कोल्हापुरला पुन्हा या वर्षी महापुराचा फटका बसला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर पूरग्रस्त गावात परिस्थिती फारच बिकट झाली आहे. घरात पुराचे पाणी आल्याने घाणीचे साम्राज्य, कचरा, कुबट वास याचा सामना आता नागरिकांना करावा लागतोय. <br />

Buy Now on CodeCanyon