Surprise Me!

नेमबाजीत तिसऱ्या पदकाची कोल्हापुरच्या पठ्ठ्याकडून अपेक्षा!!

2024-08-01 4 Dailymotion

पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आता देशवासियांसह कोल्हापुरचे ही लक्ष लागले आहे. कोल्हापुरच्या राधानगरी येथील एका गावातून आंतरराष्ट्रिय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने थेट ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत फायनलमध्ये स्वप्नील कुसाळे याने धडक मारली आहे. <br />

Buy Now on CodeCanyon