Surprise Me!

ऑलिम्पिकमध्ये पदक कमावून इतिहास रचला, स्वप्नीलच्या शाळेत आनंदोत्सव साजरा...

2024-08-01 12 Dailymotion

कोल्हापुरच्या राधानगरी येथे असणाऱ्या कांबळवाडी गावातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याने देशासाठी कांस्यपदक पटकावून नवा इतिहास रचला. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीचे शाळेत जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..

Buy Now on CodeCanyon