'त्या' वक्तव्यावर बच्चू कडूंनी काय स्पष्टीकरणे दिले?<br /><br />मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू, उचलून थेट समुद्रात टाकू. त्यासाठी तुमची साथ पाहिजे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे, असं म्हणत आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते. दरम्यान यावर कडू यांनी स्पष्टीकरणे दिले.