कोल्हापुरात बुधवारी सकाळी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांची गर्दी होतीच तर या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना यावेळी पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या वर्तणुकीचा अनुभव आला आहे. <br />