एकीकडे महायुतीची साथ सोडून समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असणाऱ्या बंधांचे काय होणार याबाबत घाटगे काय म्हणाले पाहा. <br />#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews